दिव्य तेजाचाच होई भास....
नेणिवेला भेटता जाणीव!

दुःख हे माझे न बांधेसूद...
वेदना माझी नसे रेखीव!

शब्दहो, थांबू नका इतक्यात....
आशयाची दूर आहे शीव!                  
.... हे फारच आवडले, प्रदीपजी !