"डोईवरचा उभा दिवस
पाया जवळ पार ओणवा
अजूनही आशेला कुरवाळत
उभा जागेवर स्थितप्रज्ञाप्रत"               ... सुरेख, कविता आवडली !