काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:
टर्मिनेटर ने पाठ्य पुस्तके टर्मिनेट केलित..म्हणजे या पुढे शाळांमधे मुलांना पुस्तकं न्यायची गरज पडणार नाही कॅलिफोर्नियात. गव्हर्नर ची आयडीया आहे ही पैसे वाचवायची..
अर्नॉल्ड श्वार्जनगर! कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर. त्याच्या कडे पाहिलं की मला खुप बरं वाटतं. एक प्लिझंट व्यक्तिमत्व आहे त्याचं . मला वाटतं केवळ व्यक्तिमत्वाच्याच जोरावर हा गव्हर्नर म्हणुन निवडून आला असावा. जसा आपल्या कडे गोविंदा सारखा टुकार नट पण निवडुन येउ शकतो तसंच ...
पुढे वाचा. : पुस्तकं -टर्मिनेटेड ??