The Fountainhead येथे हे वाचायला मिळाले:
आज आंघोळ करताना चमकलं कि -
च्यायला आंघोळ करतानाच भन्नाट गोष्टी कशा आणि का सुचतात ते कळत नाही. कदाचित पाण्याचा प्रभाव असावा.
तर आंघोळ करताना सुचलं कि च्यायला लिहायचं नाही तर नाही पण ऍटलीस्ट प्रयत्न करत होतो असं तरी लिहुन ठेऊ. तसा प्रयत्न करतोय हे दाखवायला मी कुणाचं काही देणं लागत नाही, पण माझेच स्वत:शीच एवढे हिशेब खोळंबलेले असतात कि म्हटलं तसं करु.
आता लिहायचं नाहीच आहे असं ठरवल्याने काय लिहायचं वगैरे बंधन नाही. फक्त नियमीत लिहायचं - लिहायला येत नाही म्हणुन लिहायचं. लिहावंसं वाटत नाही म्हणुन लिहायचं. वेल यात काही फारसा दम नाही - ...
पुढे वाचा. : न लिहिताना....