जे मजला उमगले ??? येथे हे वाचायला मिळाले:

एकदा एक माणुस साधारण चाळिशीतला अणि त्याचा मुलगा साधारण वय पंधरा- अठरा वर्ष, एका गावातूनदुसऱ्या गावी चालले होते॥ त्यांच्या बरोबर त्यांचे एक गाढव होते, अशी ही दोघे आपल्या वाटेने छान गप्पा मारतचालले होते।
ते एका गावाच्या वेशी पाशी आले। तिथे एक चव्हाट्यावर काही म्हातारी माणसा विड्या फुकत बसली होती, तेत्या दोघांकडे बघून हसायला लागले। त्यातला एक जण दुसऱ्याला म्हणाला "काय म्हणावा या दोघस्नी, गाढवरिकामाच सोडलय अणि बजुना चालत चालली, बसल की नाय एखादा त्या गाढवावर" अणि हसायला लागले... हेत्या दोघांनी ऐकल, मग बाप पोराला म्हणाला की तू बस याच्या वर, ...
पुढे वाचा. : कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना