काचा-कवड्या येथे हे वाचायला मिळाले:



“हं, कुठला रंग?” मेजा मागच्या मोठ्या माणसानं बारनूला विचारलं.
“केशरी.”
“आणि सापडलं कुणाला?”
“इंधन-शोधक बेडकाला.” यावर मेजा मागचा मोठा माणूस खुष होऊन स्वता:शीच हसला. शेवटी इं-शो बेडकांना भरती करून घेण्यात त्याचाच मोठा सहभाग होता.
“पण तुझी खात्री आहे ना?”
“हो हो, मी रीडींग्स तीनदा पडताळून पाहीली. जातानापेक्षा येतानाचा वेग ३०% जास्त होता.”
“आणि हे त्या पदार्थामुळे झालंय असं तुला वाटतंय… हं ...
पुढे वाचा. : आले मोठ्या माणसाच्या मना…