SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
हरि नरके व य.दि. फडके यांनी संपादित केलेल्या `महात्मा ज्योतिबा फुले गौरव ग्रंथा'मध्ये प्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी `नामस्मरणाचा रोग' या नावाने एक लेख लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी मांडलेले धर्मद्रोही विचार कालपासून रत्नागिरी येथे सुरू झालेल्या `पुलोत्सवा'च्या निमित्ताने येथे देत आहोत. व्यक्ती लौकिकदृष्ट्या कितीही मोठी असली, तरी तिने केलेला धर्मद्रोह आध्यात्मिकदृष्ट्या क्षम्य ठरत नाही. धर्मद्रोह करणे व त्याकडे दुर्लक्ष करणे, हे दोन्हीही पापच असल्याने देशपांडे यांचा धर्मद्रोह येथे मांडत आहोत.
`एकदा नामस्मरणाच्या ...
पुढे वाचा. : पु.ल. देशपांडे यांचा धर्मद्रोह !