SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
तत्त्वनिष्ठेचा मुद्दा उचलून धरत जसवंत सिंग यांच्या पाठोपाठ यशवंत सिन्हा यांनी भाजपच्या नेतृत्वाविषयी बंड पुकारले, तर दुसरीकडे काल विनय कटियार यांनी `हिंदुत्वाच्या मुद्याविषयी पक्षात तडजोडीची भाषा खपवून घेणार नाही, असे विधान केले होते. एकूणच भाजपमध्ये दुसर्या फळीतील नेत्यांमध्ये खदखदत असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये भाजपमध्ये जे घडत आहे, तो अंतर्गत कलह नाही; मात्र ती भाजप तत्त्वभ्रष्ट असण्याविषयीची खदखद ...