शब्दवेडा येथे हे वाचायला मिळाले:
"एवढंच मागतोय तुला" तुझ्या नभांगणातले तारे नको सारे,
पण माझ्या वाटचं मूठभर चांदणं मागतोय तुला.
तू माझी होणं कठीण आहे,
पण माझ्या स्वप्नात सदैव तुझं नांदणं मागतोय तुला.
साऱ्या आयुष्याची साथ नाही,
तुझ्या सहवासाचे चार क्षण मागतोय ...
पुढे वाचा. : "एवढंच मागतोय तुला"