शब्दवेडा येथे हे वाचायला मिळाले:
"पाऊसही.... चिंब ओला असेल"
आजकालच्या पावसांत भिजूनही मी कोरडाच असतो.
तुझ्या प्रेमळ आठवणीनं भिजलेल्या मनाला, हा पाऊसही कोरडाच भासतो....
पण तरीही आजही मी एकटांच मनसोक्त भिजतो.
तुझ्या आठवणींचा शृंगार करुन ओलेत्यानं सजतो.
त्या ...
पुढे वाचा. : "पाऊसही.... चिंब ओला असेल"