जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही वेगवेगळ्या प्रकारची धर्मस्थाने खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या प्रत्येक धर्मस्थळाचे वैशिष्ट्य वेगवेगळे असून आनेक भक्त मंडळी वर्षातून एकदा किंवा जमेल तसे या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. सध्याच्या धकाधकीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या आयुष्यात लोकांना सतत काळजी, विवंचना, समस्या भेडसावत असतात. त्यातून प्रत्येकजण आपापल्या परिने मार्ग काढत असतो. काहीजण देव-धर्म, धार्मिक स्थळे, देवस्थाने आदी ठिकाणी भेट देऊन व देवदर्शन करून आपल्या मनाला शांतता व समाधान मिळवून घेत असतात तर काही जण जपजाप्य, पूजाअर्चा, ध्यानधारणा ...
पुढे वाचा. : महाराष्ट्रातील शक्तिस्थाने