शब्दवेडा येथे हे वाचायला मिळाले:

खरं सांगतो मित्रांनो पाऊस मला आवडतो.....

खरंच किती निरागस होतो तेव्हा.पावसाळी डबक्यांत चिखल आणि पाणी उडवत मित्रांसोबत उड्या मारायचो जेव्हा.रद्दीची पानं फाडून होड्या पाण्यात सोडण्याचा तास न तास चालत असे खॆळ.आज मात्रं वळवाच्या पावसांतही भिजण्यासाठी नाही माझ्याकडे वेळ. तो पाऊस बघून आता मी नाचत बागडत नाही.म्हणून आजकाल मला हा पाऊसंच आवडत नाही.

पूर्वी कसं होतं सारं छान ...
पुढे वाचा. : खरं सांगतो मित्रांनो पाऊस मला आवडतो.....