उत्तम! आपली गजल यापुर्वी वाचली नव्हती. झुरेल अन स्फुरेल हे शेर आवडले. अभिनंदन व आणखीन काही गजलांची प्रतीक्षा! एकूण गजल दिसायलाच शिस्त्बद्ध दिसते. त्यात आपण विषयही छान घेतलात, रदीफ सुंदर अन कवाफी वेगळेच!
मजा आली.