व्वा !!!! मी तर लिहिणार होतो की आर्थर कॅनन डायल यांच्यासारखी तुमची शैली आहे. बाकी हे भाषांतर नसावे असा माझा अंदाज आहे, म्हणजे त्या काळात ईमेल होते का ? की पत्राच्या ऐवजी तुम्ही ईमेल असा बदल केला ?

 तुमची कथा एकदम मस्त. अगदी मराठी वाटत होती.

पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा.

अवांतर :- मी शुद्धिचिकित्सक वापरला बरं