सतीशराव.. खूप दिवसांनी तुमची गझल वाचायला मिळालीये.. केवळ अप्रतिम !
मनातले मी जनात नाही कधी बोललोगात राहिलो, मला वाटले- पुरेल कवितातिला न जमलेच एकदाही वळून बघणे कधी न कळले तिला अशाने झुरेल कविताहे दोन शेर तर खूपच आवडले.
पुढील गझलेस शुभेच्छा !