कथा भाषांतरीत असणार याचा अंदाज आलाच होता.  पण कथेच्या भारतीयीकरणात आणखीन सफाई आणता आली असती असं माझं मत आहे.  (चू. भू. दे. घे. )

कॉनन डोईलच्या कथाभागाच्या परिणामकारकतेबद्दल मात्र प्रश्नच नाही.