नेहेमीसारखेच छान लिहिलं आहेस :) पण "चेहेऱ्यावरचे हावभाव" हा शब्द खटकला. नुसतेच "चेहेऱ्यावरचे भाव" किंवा "एकंदरीत आविर्भाव" असे जास्त बरे वाटेल का ?