पहिला, दुसरा आणि शेवटचा शेर छान.

अवांतर- एकाच गझलेत "चांगले आहेत सारे" आणि "चांगले नाही कुणी" अशी विधाने आल्यावर गझलेचा समांतर मूड डिस्टर्ब होऊ शकतो का?

-(शंकाकुल)
शाहिस्तेखान.