मल्लू, मी काल बनवली होती... अगदी इथे दिलेल्या पाककृतीप्रमाणेच...कांदा गोल चिरून लिंबू वगैरे सगळं केलं.... मस्त झाली.... अजून खानदेशी खासियतच्या पाककृती पाठवल्यात तर बरे होईल...धन्यवाद..श्रावणी