मी दुसऱ्या दिवशी लगेच ती वेबसाईट उघडली. तर पार्श्वभूमीला तोच - पंचरंगी पोपटाचा रंग! तो रंग नसेल तर त्यांच्या वेबसाईटला कुणी ओळख देणार नाही अशी खात्री असेल बहुतेक त्यांची. ‘

अगदी अगदी. काय निरीक्षण आहे.

सगळ्या देशी वेबसाईट अशाच. पंचरंगी सप्तरंगी आणि उघडल्या उघडल्या कपटे आणि जळमटे पडावी तशा जाहिरातींचे पॉपअप पडतात टपाटपा! (देशी पेपर्सच्या साईट्सही आता अशाच व्हायला लागल्या आहेत  )

मस्त आहे तुमचा लेख नेहमी प्रमाणे. जरा घाईघाईत वाचला. पुन्हा दुपारी वाचीनच