लेख धमाल आहे. (तुमचे नाव यादीत पाहिले की काहीतरी मस्त खुसखुशीत वाचायला मिळणार याची खात्रीच असते. )
मूलभूत सुविधा हा प्रकार चांगलाच धक्कादायक आहे हो! मला ही वाचल्यावाचल्या वाटले होते, काय असणार! शेवटी वाचल्यावर मलाही हसावे की रडावे समजेना.
सुंदर लेखन. शिवाय तुम्ही वारंवार न थकता लिहिता हेही चांगले आहे.
शुभेच्छा
-श्री. सर. (दोन्ही)