सर्वप्रथम मुद्दा म्हणजे तुमची गझल अतिशय चांगली आहे.

आता एक गमतीदार अनुभव:

अलगद पानावरती बसले फूलपाखरू

वाचल्यावर मला वाटले फुलपाखरू जेवायला बसले.  आणि त्यामुळे काही कळेना. बहुधा मला भूक लागली असावी