Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:


आज सकाळी सकाळी नवऱ्याने मला म्हटले तर ओपन म्हटले तर छुपा चॅलेंज दिला. झाले काय.... नेहमीप्रमाणे पोराला सकाळी सहाला फोन करून उठवले. माझे एक चांगले आहे, कितीही वेळा झोपेतून उठावे लागले तरीही क्षणात निद्रादेवी प्रसन्न. पुन्हा एक मस्त डुलकी काढली. ही अशी डुलकी म्हणजे हमखास स्वप्नांचा कहर... कमीत कमी दोन-चार हवीच. रेस लावल्यासारखी , मी पहिला मी पहिला करीत एकमेकाला ढकलत घुसत राहतात. गंमत म्हणजे ह्या गुंगीतून जागे झाले ना की जशीच्या तशी आठवतही राहतात. मग दिवसभर माझा मूड त्यांच्या तालावर नाचत राहतो.

उठून खाली किचनमध्ये आले. कॉफी केली ...
पुढे वाचा. : ओपन चॅलेंज देऊन तो गेला......