शब्दवेडा येथे हे वाचायला मिळाले:

ईन्जिनिअरींग पूर्ण सेमीस्टर कट्ट्यावर बसणारा प्रत्येकजण, आपण फावल्या वेळेत ईन्जिनिअरींगही करतोय हे सोयीस्कररीत्या विसरलेला असतो.पण आता सबमिशनच्या लास्ट डेट्स ची चाहूल लागताच, त्याच्याही नकळ्त फाईलींच्या ढिगाऱ्यामधे तो अचानक घसरलेला असतो. कॉलेजच्या नावाखाली दिवसाही हॉस्टेलच्या रूमवर झोपा काढणारे डोळे आता रात्र-रात्र जागतात.एकेका सबजेक्टचं सबमिशन पूर्ण करण्यासठी सारेच एकमेकांकडे आता झेरॉक्स आणि राईट-अप्स मागतांत.घाई-गडबडीत, थोडंफार वगळून, कसं का असेना एकेक फाईल आता कंप्लिट होऊ लागते. कष्टाची सवय नसल्यानं डोळे, पाठ, कंबर, हात; सारं ...
पुढे वाचा. : ईन्जिनिअरींग