अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


भारत आज जगातील दुसर्‍या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात चहाचे उत्पादनच नव्हते. सर्व चहा चीनमधून आयात केला जात असे. इ.स. 1835 मध्ये डॉ.आर्थर कॅम्पबेल या ब्रिटिश अधिकार्‍याने सिक्किमच्या चोग्यालांच्या मदतीने आपल्या बंगल्याच्या आवारात प्रथम चिनी चहाच्या बिया पेरल्या. त्यांची उतम वाढ झाली आणि त्या शतकाच्या अखेरीपर्यंत ब्रिटिशांच्या मालकीच्याच अनेक चहाच्या बागा आसाम व बंगालमधे चहाचे उत्पादन करू लागल्या.

या आधी हजारो मैलांवरून तिबेटमधून चहा आयात केला जात असे. हा ...
पुढे वाचा. : चहाच्या कारवानांची घाटनाळ