खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:
अखेर गेल्या रविवारी ह्या सुट्टीमधला पहिला प्लान एक्सेकुट झाला. ठिकाण ठरले होते फन रिपब्लिक, अंधेरी जवळ असलेले 'अरोमास् ऑफ़ चायना'. ह्या ठिकाणी दुपारी १२:३० ते ३:३० बुफे पद्धतीचे जेवण असते. सोबत एकवेळ ड्रिंक्स फ्री. विकएंडला जायचे तर आपले टेबल आधीच बुक केलेले बरे असते. नाहीतर बरीच वाट बघावी लागते. ते काम शाल्मलीने आधीच फत्ते करून ठेवले होते. ठरल्याप्रमाणे मी आणि शमिका १२:३० ला तिकडे पोचलो. शाल्मली, ममता, उत्कर्ष आणि प्राची (ह्यावेळी ही टांग न देता आली नशीब) ह्या बाकीच्या टीमला यायला १ ...
पुढे वाचा. : अरोमास् ऑफ़ चायना ... !