पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
व्यावसाय सचोटीने आणि नोकरी इमानाने केल्यास त्यामध्ये टिकून राहता येते, असे जुनी मंडळी सांगत. अनेक यशस्वी व्यावसायिकांनी या सचोटीचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे. अलिकडे मात्र ही सचोटी राहिलेली नाही. व्यावसायिक स्पर्धा वाढत गेली तशा त्यामध्ये अपप्रवृत्ती येत आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी फसवाफसवीचाही आधार घेतला जाऊ लागला. आता त्याही पुढे जाऊन स्पर्धकास संपविण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. डॉक्टरीसारख्या पवित्र पेशातही (खरे तर त्याला व्यावसायही म्हणत नाहीत) असे प्रकार घडू लागले आहेत. भेर्डापूर (ता. श्रीरामपूर) येथील डॉ. कवडे यांच्यावर झालेल्या ...