भावळ्याचा गोष्टी..... येथे हे वाचायला मिळाले:


आज गुरुजींनी मला कोंबडा करुन बाहेर उभ केलयं.त्यामुळे वेळ आहे.हे बाहेर उभ राहायचीपन एक गंमतच असते.गुरूजींनी पाठ फ़िरवली की कुणी नाही पाहुन आपण बाहेर पोबारा करायचा.बाकीचे टगे पोरं हेचं करायचे.मी पण आज ठरऊन टाकल होत की आपणं पन असच करू या.पण हाय रे दैवा! घात झालाय, आमचा कोंबडा बाहेर धूम ठोकायच्या आत टोपल्याखाली जायची वेळ आली वाटत.समोरुन माझी आई ...
पुढे वाचा. : माझा कोंबडा होतो….