Sane inSane येथे हे वाचायला मिळाले:

धगधगत असशील लालबुंद निखारा होऊन,
नाही असशीलच,
कारण ह्या सकाळीसकाळीच्या मुक्तगार हवेतही
धुमसतोय धुराचा कोंदटपणा
पण तेवढंच.
त्याहून अधिक पेटून उठण्याचा प्रश्नच नाही,
कारण स्वतःला स्वतःचीच राख लावून
विझण्याचा स्वभाव आहे तुझा.
म्हणून तुला असं अधूनमधून चुचकारावं लागतं
गोंजारून एक फुंकर घालावी लागते.
फुंकरच तुझ्या वर्मी लागते हा काय माझा दोष आहे?

तुझा हा स्वभाव ते चांगलाच ...
पुढे वाचा. : मागे वळून पाहताना...