मजा आली. वाहन कुठलेही असू द्या, वेळेवारी मिळाले की सुखच सुख. 

आम्ही मायदेशात आलो की बरेचदा ' मेरू ' ही टॅक्सी सेवा वापरतो. सांगितलेल्या वेळेच्या आधीच दहा मिनिटे येऊन उभे राहतील. मीटर आपल्याला दिसत असतेच शिवाय बीलही देतात. टीप वगैरे काहीच मागणी नसते. विमानतळावर मी ह्या सुविधेचा वापर करून अनेकदा गेलेय, अवलंबून राहू शकतो. सामान उतरविणे अगदी घरापासून ते विमानतळावरही आपणहून मदत करतील. मितभाषी. वयस्कर माणसांना तर अप्रतिम सेवा देतात. डोक्याला तापच नाही. ( दूरध्वनी क्रमांक : ४४ २२ ४४ २२ )