रूपांतर उत्तम झाले आहे. भाग १ वाचून होम्सची आठवण थोडी झाली होती, आणि भाग २ वाचून खात्री झाली आणि आनंद झाला. नुसते इंग्रजीतून मराठीत नव्हे तर एकोणिसाव्या शतकातून एकविसाव्या शतकातले रूपांतरही उत्तम झाले आहे.

केवळ कथेच्या दृष्टीने बघता, मूळ मुद्दा (गौतमला कसे कळले, संशय कसा आला) व शेवट थोडा गडबडीत आल्यासारखा वाटला.