भानस ह्यांच्याशी सहमत. बंगळूरात मीही ही मेरू गाडी बोलावते. एकदम भरवशाची. विमाने सहसा रात्री, पहाटे वगैरे असतात तेव्हा हे लोक सकाळी ३.१५ असल्या वेळेला देखील बरोबर १० मिनिटे आधी येतात.

लेख आवडला. एकदम खुसखुशीत.