ऊर्मी येथे हे वाचायला मिळाले:

अमेरीकेप्रमाणे इथेसुद्धा रोजचं काम करायला maid मिळत नाही. आणि मिळालीच तर परवडत नाही :) .... त्यामुळे आम्ही कधितरी महिना दिड महिन्यातुन एकदा maid ला बोलवतो आणि काचेची दारं खिडक्या पुसणे, सगळं घर झाडुन पुसुन स्वच्छ करणे इ. कामे करवुन घेतो.....

काही दिवसांपुर्वी आम्ही अशिच काही कामे करवुन घ्यायला एका maid ला बोलावले... ती आधिसुद्धा दोन तिन दा आमच्याकडे येऊन गेल्यामुळे मी निर्धास्त होते. काय कामे करायची कशी करायची हे तिला ठाऊक होते. त्यामुळे सारख्या तिला सुचना द्य़ायला लागणार नाही म्हणुन मी खुश होते... कारण maid येणार म्हणलं तर मलाच ...
पुढे वाचा. : सल / अपराध / डोक्याचा भुगा? माहिती नाही :(