@मतला एकदम भारी....!!मनातले मी जनात नाही कधी बोललोगात राहिलो, मला वाटले- पुरेल कवितातिला न जमलेच एकदाही वळून बघणे कधी न कळले तिला अशाने झुरेल कविताहे शेर विशेष आवडले.