संजोपराव,
"संकष्ट"वरून आठवलं. देवीच्या आरतीतही काही लोक काही चुका करतातः
चारी श्रमलो परंतु न बोलवे काही------------चारी=चारही=चारही वेद
साही विवाद करिता पडलो प्रवाही----------साही=सहाही=सहा शास्त्रे
लाल रंगाचे शब्द वास्तविक असे म्हटले पाहिजेतः
"श्रमले" आणि "पडले"
धन्यवाद.................
-------------कृष्णकुमार द. जोशी