विचारण्याचा रोख चुकीचा असेल तर मग..
साध्या साध्या शंकांचीही.. हरकत होते ॥ नेहमीच्याच अनुभवावर नेमके बोट ठेवलेत !
आज अचानक काय बिनसले असेल ह्याचे
ह्याच मनाला काल कुठेही करमत होते ॥ भरल्या आभाळाखाली कां कोण जाणे, अशी अवस्था होणे अनिवार्यच !