पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!वा! क्या बात है. 'कविता' पुन्हा पुन्हा दाद द्यावी अशीच आहे. सहज, सुरेख, सफाईदार. फार फार आवडली.