संपून तरी जाईन तिथे मी, किंवा -
-होईल नवी सुरुवात... निघालो आहे!

फार फार सुरेख. (चांगल्या द्विपदीत चमत्कृती वगैरे असायला पाहिजे, असे उगाच काहींना वाटत असते.)
आतही विशेष. (तुमच्या गझला भल्या असतातच. त्यात काय विशेष )