सुरेख रोम्यांटिक गझल आहे. सर्वांशी सहमत

दुराव्यातील या जखमा बऱ्या होतील की नाही?
पुन्हा हा प्रश्न चिघळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!

सुरेख! हा बेहद्द आवडला.