गाणे फक्त ध्रुवपदावरूनच ओळखायचा प्रयत्न केला आहे..किबहुना पेपरातला तेवढाच प्रश्न मला सोडवता येईल असे वाटते आहे...त्यात चकवा देण्याचा वगैरे प्रकार असेल तर आम्ही नापासच ! उरलेल्या कडव्यांच्या प्रश्नांचा आमचा अभ्यास नाही... अर्थात कडवी पाठ नाहीत. असो. आमचे उत्तर असे....

हमने तुमको देखा तुमने हमको देखा ऐसे...

हम तुम सनम सातो जनम मिलते रहे हो जैसे...