तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले, आणि शेवटी श्रीधरजींना भेटता पण आले.
श्रीधरजी हे मितभाषी आहेत हे खरे... पण त्यांच्या चालीच सगळे काही बोलून जातात नाही का?
अवांतर : कृपया, तुम्ही ह्या लेखात फोटो कसे लावले हे सांगू शकाल काय?
(@ प्रशासक : मागेही मी हाच प्रश्न एकदा विचारला होता. कृपया माहिती मिळेल काय? )