कविता आवडली... "गंडणे" ह्या आधुनिक आणि बहुतेक 'पुण्याच्या' शब्दाने रंगत आणली..
तुमची कविता चांगली आहे, आणि हे निश्चित सांगू शकतो की,
कविता ही गंडलेली, वाचक गंडलेला...
असे मात्र अजिबात नाही :)