पर्याय १ : फ्लिकर किंवा पिकासावर चित्रसंग्रह तयार करून आपल्या चित्रप्रतिमा तेथे साठवाव्या. त्या चित्रप्रतिमांचे तेथे मिळणारे दुवे आपल्या लेखनात योग्य तेथे अंतर्भूत करावे.

पर्याय २ : आपल्या लेखनात चित्रांचे उल्लेख करावेत आणि चित्रे प्रशासनाला दुवा क्र. १ ह्या पत्त्यावर विपत्राने पाठवून ती आपल्या लेखात अंतर्भूत करण्यास सांगावे.