अगदी बारीक कोळंबी(झिंगे, प्रॉन्स), ताजी असताना जवळा म्हणतात, ती सुकवली की सुकट होते.