एक ठरला बाक दोघांचा समाजाच्यापुढेभांडणे झाली हजारो, हालले नाही कुणीमीच आधी पोचता वाळीत त्यांनी टाकलेकाढली मी वाट त्यावर चालले नाही कुणीआज ती आली समोरी, चौकशी झाली जरावेळही गेलीच होती, ताणले नाही कुणी ..... खास !