ही कविता आवडली किंवा समजली असा दावा नाही - पण विषय, शब्दयोजना आणि ठाशीव प्रतिमांमुळे आत काहीतरी हलवून गेली, हे खरं.
तुमच्या पुढील लेखनाबद्दल उत्सुकता आहे, शुभेच्छा !