वैभव,
गझल आवडली. सांजेचा शेर सुंदरच आहे.
विचारण्याचा रोख चुकीचा असेल तर मग..साध्या साध्या शंकांचीही.. हरकत होते.. हा शेरही फार आवडला.
- कुमार