कॉलेज संपून कुर्यात सदा मंगलम ते कुर्यात बटो मंगलम पर्यंतचे दिवस आले

मुंजीतल्या मंगलाष्टकात 'कुर्यात् बटोर्मंगलम्' तर लग्नातल्या मंगलाष्टकात 'कुर्यात् सदा मंगलम्' असे म्हटले जाते. हे लक्षात घेतले तर तुमच्या वाक्याचा अर्थ 'लग्नापासून मुंजीपर्यंत' असा झाल्यासारखा वाटतो. त्या ऐवजी उलट क्रम हवा होता असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.