कलाविष्कार येथे हे वाचायला मिळाले:

आपल्याला या आयुष्यात अनेक व्यक्ती आणि वल्ली भेटत असतात. काही खूप आवडतात तर काही परत कधीच भेटू नये असे वाटणार्‍या पण असतात. काही जण मनात घर करून जातात तर काही मनात चीड आणून जातात. काळाच्या ओघात आपण अशा अनेक व्यक्ती आणि वल्ली पाहतो आणि विसरून जातो. फक्त आजूबाजूच्या आणि रोजच्या जीवनातील व्यक्ती लक्षात राहतात आणि अशा वल्ली काळाच्या उदरात गुडूप होऊन जातात. अशीच एक व्यक्ती मला भेटली आणि अगदी मनापासून वाटला की या व्यक्तीबद्दल लिहावे आणि चार लोकांना सांगावे.

या माणसाचे नाव मला आठवत नाही कारण ते फार महत्वाचे नाही. गावातले सगले जण त्यांना ...
पुढे वाचा. : रांगोळीकार देशपांडे