mumbai crime diary येथे हे वाचायला मिळाले:
राम प्रधान समितीच्या कृती अहवालातील निष्कर्ष
मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हाताळण्यात मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी पुरेसा पुढाकार घेतला नाही. संपूर्ण कारवाईदरम्यान ते ट्रायडन्ट हॉटेलनजीक एकाच ठिकाणी थांबून होते. या कालावधीत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन केले नाही अथवा सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत साधी चौकशीही केली नाही. हा हल्ला हाताळताना गफूर यांच्याकडे दृश्य व प्रत्यक्ष नेतृत्वाचा अभाव होता, असा निष्कर्ष मुंबई हल्ल्याची चौकशी करणाऱ्या राम प्रधान समितीने काढला आहे. विधिमंडळ अधिवेशनात या अहवालावर तयार ...
पुढे वाचा. : हसन गफूर यांचे नेतृत्वगुण दिसलेच नाहीत!